
कंडोमचा इतिहास खूप जुना आहे. इतका जुना की जेव्हा जग मशीन आणि इंजिनपासून दूर होते तेव्हाही कंडोम अस्तित्वात होते. मनोरंजक गोष्ट म्हणजे हे कंडोम प्लास्टिक आणि रबरापासून बनलेले नव्हते. तर प्राण्यांच्या आतड्यांपासून तयार केले गेले होते. असाच एक दुर्मिळ कंडोम नेदरलँड्समधील एका प्रतिष्ठित संग्रहालयात सादर करण्यात आला. जो सुमारे २०० वर्षे जुना आहे.