Viral Video: आजोबा रॉक नेटकरी शॉक! ७० वर्षीय व्यक्तीचं ३० वर्षीय तरुणीसोबत लग्न; पोस्टवर कमेंटचा पाऊस, पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral News: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या वधूसोबत लग्नाच्या मंचावर उभे असल्याचे दाखवले आहे. याची चर्चा आता होत आहे.
Viral Video
Viral VideoESakal
Updated on

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी आपल्याला कोणाचा तरी डान्स पाहायला मिळतो तर कधी धोकादायक स्टंट. काही व्हिडिओ असे आहेत जे पाहिल्यानंतर लोकांना खूप राग येतो, तर काही व्हिडिओ असे आहेत जे लोकांना आश्चर्यचकित करतात. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका वृद्ध व्यक्तीने तरुणीशी लग्न केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com