

AI Video Viral
esakal
२०३२ सालातल्या जगाची झलक दाखवणारा ‘ट्रॅव्हल व्ह्लॉग’ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खुषदीप सिंग या युवकाने बनवलेल्या या व्हिडिओचे नाव आहे ‘२०३२ - ट्रॅव्हल व्ह्लॉग - एरा ऑफ एआय’. यापूर्वी खुषदीप सिंग याने अनेक व्हिडिओ बनवले आहे. AI च्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांना भूतकाळात देखील नेले आहे.