

Shocking Discovery: Man Finds His Own Hotel Room Video on Adult Site, Hidden Camera Sparks Privacy Outrage
esakal
हाँगकाँगमधील एरिक नावाच्या एका व्यक्तीला इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सर्च करत होता. यावेळी एका व्हिडिओमध्ये स्वतःला आणि त्याच्या मैत्रिणीला पाहून प्रचंड धक्का बसला. हे २०२३ मध्ये घडले, जेव्हा एरिक आणि त्याची मैत्रिणी चीनमध्ये सुट्टीसाठी गेले होते. ते एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असताना, खोलीत लपवलेल्या कॅमेऱ्याने त्यांच्या वैयक्तिक क्षणांना चित्रित केले. हे फुटेज नंतर एका पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आले.