Viral Video : तुम्हीही नाश्त्यात पोहे आवडीने खाता ? व्हायरल व्हिडिओ पाहून उघडतील डोळे

Poha Packaging Video : शेअर केलेल्या ३०-३५ सेकंदांच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले. अनेक युजर्सनी FSSAI वर टीका करत कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे पॅकेज्ड फूडच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढली आहे.
Viral Video

Viral Video

sakal

Updated on

भारतात नाश्त्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पोह्यांच्या पॅकेजिंग प्रक्रियेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोहे जमिनीवर ढीग करून ठेवलेले दिसत असून, कामगार बिन हातमोजे आणि कोणत्याही स्वच्छता उपायांशिवाय ते पॅकेटमध्ये भरताना दिसत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे आणि अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com