Python Tickling Viral Video : अजगरालाही होतात गुदगुल्या, तुमचाही विश्वास बसणार नाही, हा व्हिडिओ एकदा बघाच

Python Human Interaction : सोशल मीडियावर ८ फूट लांबीच्या अजगराला गुदगुल्या करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये माणूस अजगराच्या अंगावर हात फिरवताच अजगर थरथर कापताना दिसतो. अजगराची ही प्रतिक्रिया पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.
A man gently touches an 8-foot-long python, triggering a surprising reaction that has stunned millions on social media.

A man gently touches an 8-foot-long python, triggering a surprising reaction that has stunned millions on social media.

esakal

Updated on

सापांच्या भीतीने लोक सहसा त्यांच्या जवळही जात नाहीत, पण सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांच्या डोळ्यांतून भीती पळवली आणि आश्चर्य वाढवले आहे. या ३८ सेकंदांच्या क्लिपमध्ये एक माणूस ८ फूट लांबीच्या अजगराला न घाबरता गुदगुल्या करताना दिसतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com