

social media viral video
esakal
Social Media Task: दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने गायीला चिकन मोमोज् खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी युवकाला बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. सोशल मीडियातील एका टास्कमुळे हा प्रकार घडल्याचं पुढे येतंय.