Viral Video: रोड ट्रिपचा अनोखा अंदाज! ट्रॉलीमध्ये बसून दोन श्वानांचा मजेदार प्रवास व्हायरल

Dog Viral Video: एक व्यक्ती वर्दळीच्या रस्त्यावर दोन श्वानांना ट्रॉलीमध्ये घेऊन जातांना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.
dogs road trip viral video

Dog Viral Video

Sakal

Updated on

Dogs road trip viral video: सोशल मिडियावर अनेक लोक श्वान प्रेमी असतात. सध्या एका व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाखुळ घातला आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्या बाईकला एका विशेष वाहनात रूपांतरित करताना दिसत आहे. तसेच त्याला एक जोडलेले ट्रॉली दिसत आहे ज्यात दोन श्वान रोड ट्रिपचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com