

Viral Video
Sakal
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (केएसआयसी) च्या शोरूमबाहेर एक विचित्र दृश्य पाहायला मिळत आहे. महिला पहाटे 4 वाजल्यापासून अस्सल म्हैसूर सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी रांगा लावत आहेत. या साड्यांची किंमत २३,००० हजार ते २.५ लाखरुपयांपर्यंत आहे.