52-year-old Indian woman beams with pride and emotion while showing her phone screen displaying her first-ever YouTube earnings to her daughter, capturing a heartfelt milestone of achieving financial independence through hard work in just six months.
esakal
Trending News
Viral Video : स्वप्नांना वय नसतं! 52 वर्षीय महिलेची यूट्यूबवरून पहिली कमाई, पण तिच्या मुलीने असं काही केलं की...व्हिडिओ व्हायरल
52-year-old woman celebrating her first YouTube earnings : सध्या सोशल मिडियावर आई आणि मुलगीचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यूट्यूबवरून पहिली कमाई आल्यानंतर त्या भावुक झाल्या
Video : सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ५२ वर्षीय एका महिलेला यूट्यूबवरून पहिला पगार मिळाला आणि त्याच्या आनंदाने त्या आईच्या चेहऱ्यावरची चमक पाहून त्यांची मुलगी अंशुल परीक भावुक झाली. हा खास क्षण अंशुलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला.

