

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणे देखील आहे. एका आफ्रिकन कुटुंबाशी संबंधित अशीच एक गोष्ट व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की एका पुरुषाला सहा बायका आहेत आणि त्या सर्व एकाच वेळी गर्भवती आहेत. व्हिडिओमध्ये देखील त्याच्या सर्व बायका गर्भवती दिसत आहेत.