Viral Video : मोठा अनर्थ टळला! AI ने वाचवला तीन हत्तींचा जीव, व्हिडिओ पाहून तुम्हीही या टेक्नॉलॉजीला कराल सलाम!

AI Camera Save Elephant In Odisa : ओडीसातील जंगलात दोन हत्ती आणि एक छोट बाळ रेल्वे लाईनच्या अगदी जवळ येत होतं. मात्र तितक्यात रेल्वे आली....
Viral Video
Viral Video esakal
Updated on

Viral Video :

आजवर तुम्ही प्राण्यांच्या अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अशा व्हिडिओतील अपघातात बळी पडलेले प्राणी पाहून जीव अक्षरश: तळमळतो. कारण, जंगली प्राणी असले तरी त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते. जंगलातून गेलेल्या रेल्वे लाईनवर तर हमखास हत्तींचा मृत्यू होतो. पण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ समाधानकारक आहे.

Viral Video
Viral Video : हत्तीला भरतनाट्यम करताना पाहून नेटकरी झाले खूश, पण समोर आलं वेगळंच सत्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com