

Baby Elephant Viral Video:
Sakal
Viral Video: आजकाल सोशल मिडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हसवणारे, कधी रडवणारे तर कधी थेट मन जिंकणारे. पण सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडिओत ना एखादा अभिनेता आहे, ना एन्फ्लुएसर. पण तरीही लाखो लोकांचं लक्ष त्या व्हिडिओने वेधून घेतले आहे.