
Viral Video: सोशल मिडियावर अनेक प्राण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये हत्तीचा व्हिडीओ सर्वात जास्त व्हायरल होताना दिसतात. तसेच लोकांना देखील त्यांचे व्हिडिओ पाहायला आवडतात. सध्या सोशल मिडियावर हत्तीचा कळप चिखलात खेळतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.