Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

Three-year-old child saves mother from deadly electric wire in Bihar: बिहारमधल्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण त्या चिमुकल्याचं कौतुक करीत आहे.
Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव
Updated on

नवी दिल्लीः देव तारी त्याला कोण मारी, असं म्हटलं जातं. पण एका आईचा जीव वाचवायला तीन वर्षांचा चिमुकला देवाच्या रुपाने धावला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चिमुकल्याने आपल्या आईला वाचवल्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. एक सेकंदही उशीर झाला असता तर दोघांचाही जीव धोक्यात आला असता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com