
Social Media: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल कॅमेरा आहे तर शहरी भागात सीसीटीव्हीचं जाळं असल्याने कुठलीही गोष्ट सुटत नाही. असाच एक ग्रामीण भागातला व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. दुचाकीवरील दोघांचा असा नादखुळा अपघात तुम्ही यापूर्वी कधीच बघितला नसेल.