

blinkit delivery boy earns 15 rupees viral video
Sakal
Blinkit Delivery Boy earns 15 rupees Viral Video: ब्लिंकिटवर आजकाल ए टू झेड सर्व वस्तू ऑनलाइन मागवता येतात. सध्या सोशल मिडियावर ब्लिंकिटवर डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याने प्रत्येक डिलिव्हरीसाठी किती पैसे कमावतो हे सांगितले आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.