Viral Video : शाळा बुडवून घरी 'हे' काम करत होता मुलगा, शिक्षक विद्यार्थ्यांची फौज घेऊन धडकले अन्...पाहा मजेशीर व्हिडिओ
Trending News : भारतात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते असे आहे की मुले कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते शिक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. असाच एक मजेदार प्रसंग अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते असे आहे की मुले कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते शिक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत. असाच एक मजेदार प्रसंग अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.