
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओत एक मुलगा पोलिसांनी अटक केल्यानंतरही तुरुंगात नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. परंतू तुरुंगात रवानगी झाली तरी हा मुलगा कशामुळे आंनदीत होऊन नाचतोय हा प्रश्न मात्र लोकांना पडला आहे.