

A Bengaluru-based man runs 26 kilometers on his girlfriend’s birthday, capturing the emotional journey in a viral Instagram video that has touched millions.
esakal
वाढदिवसाला फुले, चॉकलेट किंवा सरप्राईज डिनर देणे सामान्य असले तरी, बेंगळुरूमधील एका तरुणाने अनोख्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त केले की सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत आहे. अविक भट्टाचार्य त्याच्या प्रेयसीच्या २६ व्या वाढदिवशी तिच्यासाठी २६ किलोमीटर धावला आणि त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला.