Viral Video : नवरीचे भर मंडपात धक्कादायक कृत्य, पर्समधून पुडी काढली अन्...
Trending News: व्हिडिओ एका सुंदर लग्नाच्या स्टेजने सुरू होतो. पार्श्वभूमीत लग्नाचे संगीत वाजत आहे, फुलांची सजावट आहे आणि कॅमेरा वधूकडे झूम करतो. पहिल्या दृष्टीक्षेपात असे दिसते की एक शाही वधू बसली आहे
The viral moment when the bride shockingly pulls out a gutkha sachet from her purse and consumes it mid-wedding, leaving guests in disbelief.
esakal
लग्नाचा दिवस प्रत्येक नवरीसाठी खास असतो. लाल पोशाख, मेहंदी घातलेले हात, बांगड्यांची किणकिण आणि चेहऱ्यावर लाजेची लाली दिसते, पण यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधूचा चेहरा लाजेने लाल झालेला नाही तर गुटख्याच्या चवीने लाल झालेला आहे.