
सोशल मीडियावर दररोज रस्ते अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये कधी चालकाच्यां चुकांमुळे किंवा कधी इतर कोणाच्या चुकांमुळे गंभीर अपघात झाल्याचे पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बसच्या गेटजवळ बसलेल्या महिलेच्या हातातून निष्पाप मूल निसटून रस्त्यावर पडते.