

ICHHADHARI NAGIN SERIAL SHOOTING START
esakal
इंस्टाग्रामवर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. कधी कुणाचा पडायचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी कुणाचा हसायचा. कधी एका व्हिडीओने कुणाचं आयुष्य बनतं तर कधी याच व्हिडीओमुळे एखाद्याचं आयुष्यच देशोधडीला लागतं. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ फिरत असतात जे लोकांना आपल्या आयुष्यासोबत जोडता येतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय जो मुलं त्यांच्या आयुष्यासोबत जोडत आहेत. पण हा कोणत्याही माणसाचा व्हिडिओ नाहीये तर मांजरीचा व्हिडिओ आहे.