Cream Roll Viral Video: सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात क्रिम रोल बनवतांना दिसत आहे. मशीनभोवती पसरलेल्या अस्वच्छतेमुळे नेटकऱ्यांनी संपात व्यक्त केला आहे.
Viral Video: सोशल मीडियावर अनेक विचित्र आणि किळसवाण असलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात खाद्यपदार्थांजवळ अस्वच्छता दाखलेली जाते. अशाच एक व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यात क्रिम रोल बनवताना अस्वच्छता दिसत आहे.