

सोशल मीडिया हे इंटरनेटवरील असा प्लॅटफॉर्म आहे जिथे रोज नवीन काहीतरी व्हायरल होत असते कधी ते खूप हसवणारे असते तर कधी ते हादरा बसवणारे असते. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यात एक माणूस बाईकवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स हे दृश्य पाहून हैराण झाले आहेत. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.