Video: दिल्ली पुन्हा 100 वर्ष मागे गेल्यासारखी दुरवस्था! पावसानंतरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला लावाल हात
Delhi Video: दिल्लीतील अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पावसानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये लोकांच्या कंबरेपर्यंत पाणी दिसत आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Video Viral: पावसाळ्यात अनेक भागातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या दिल्लीमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली दिसत आहे.