

Viral Video:
Sakal
Dogesh Bhai viral video IIT Bombay classroom: कधीकधी, अगदी गंभीर काळातही, एक हलकाफुलका क्षण येतो जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्येही असेच काही घडले. अचानक क्लास रुममध्ये नवा विद्यार्थी आला. हा हा चार पायांचा पाहुणा क्लास रुमच्या पायऱ्या चढून डेस्कवर बसला. कोणीतरी त्याला "डोगेश भाई" असे नाव दिले आणि तो लवकरच सोशल मीडिया स्टार बनला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेक यूजर्संनी मजेदार कमेंट केल्या आहेत.