

A viral moment captured as a boyfriend carries his drunk girlfriend home, only to be stunned by her father opening the door, creating a hilarious and shocking scene.
esakal
सोशल मीडियावर दररोज नवे-नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात,पण सध्या व्हायरल होत असलेल्या मजेशीर व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. @studentgyaan या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या या क्लिपमध्ये एक मुलगा आपल्या दारूच्या नशेत पूर्णपणे टल्ली झालेल्या गर्लफ्रेंडला कडेवर उचलून तिच्या घरी सोडतो. पण पुढे वडिल येतात अन् काय घडतं ते व्हिडिओत पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.