

Viral Video
Sakal
Elephant standing calmly among hippos viral video: सोशल मिडियावर शक्तीशाली हत्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो केवळ शक्तीशालीच नाही तर धाडसी देखील आहे. हत्ती जिथे जातो तिथे आजूबाजूचे प्राणी घाबरतात. कधीकधी काही प्राणी स्वतःचा जीव धोक्यात घालून हत्तींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक हत्ती पाणघोड्यांनी भरलेल्या तलावात शांतपणे उभा असल्याचे दिसून येते. जर पाणघोड्यांच्या कळपाने त्यावर हल्ला केला तर काय होईल याची त्याला भीती वाटत नाही.