

viral video
Sakal
Elephant perfect hair flip viral video: इंटरनेटवर हत्तीचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा एका व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. ज्यात तो त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. त्याचा हा खास क्षण कॅमेरात कैद करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला नेटकऱ्यांनी खुप पसंद केले आहे.