

Elephant Viral Video
Sakal
Elephant viral video: हत्ती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि शक्तीशाली प्राणी आहे. हे सर्वांनाच माहिती आहे. हत्ती इतके शक्तिशाली आहेत की सिंह आणि वाघांसारखे क्रूर प्राणी देखील त्यांना घाबरतात. प्राचीन काळी हत्तींचा वापर केवळ युद्धातच नव्हे तर जड वस्तू उचलण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी देखील केला जात असे. ही पद्धत आजही अनेक ठिकाणी दिसून येते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक महाकाय हत्ती त्याच्या ताकदीचे जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे.