

Maruti Suzuki Grand Vitara and Tata Nexon after head-on collision on Almora mountain road, Uttarakhand – both 5-star Global NCAP SUVs show strong cabin integrity with only cosmetic and front-end damage
esakal
Uttarakhand Video : उत्तराखंडच्या अल्मोरा जिल्ह्यातील डोंगराळ रस्त्यावर नुकताच झालेला एक अपघात व्हायरल झाला आहे. यात मारुती सुझुकीची नवीन ग्रँड व्हिटारा (व्हिक्टोरिस) आणि टाटा नेक्सॉन या दोन लोकप्रिय SUVsची जोरदार टक्का झाली. विशेष म्हणजे दोन्ही गाड्या ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या आहेत. तरीही हा व्हिडीओ पाहून कार खरेदी करणारे ग्राहक विचारात पडले आहेत की, खरोखरच 5 स्टार रेटिंग म्हणजे पूर्ण सुरक्षितता आहे का?