Zero Civic Sense: काय चाललंय हे? चक्क सिग्नलवर गाडी उभी करून केलं मूत्रविसर्जन! किळसवाणा Viral Video

Viral Video: सध्या सोशल मिडियावर Zero Civic Sense चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Viral Video

Viral Video

Sakal

Updated on

Viral Video: फरीदाबादमधील एका ट्रॅफिक सिग्नलवरची घटना सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने त्याच्या एसयूव्हीमधून उतरून रस्त्याच्या मधोमध लघवी करताना कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या रस्त्यावर इतर वाहने आणि लोक पायी चालत आहेत. यामुळे सोशल मीडियावर सार्वजनिक अश्लीलता आणि नागरी जाणीवेच्या अभावाबद्दल मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. व्हायरल व्हिडिओमुळे यूजर्स पोलिस अधिकाऱ्यांना टॅग केले आणि कारवाईची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com