

hay-laden truck overturns onto an SDO's Bolero vehicle after hitting a divider on Nainital Road near Pahadi Gate in Rampur, Uttar Pradesh, resulting in the tragic death of the driver.
esakal
Rampur Uttar Pradesh Truck Accident Viral Video : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एक हृदय पिळवटून टाकणारा रस्ता अपघात घडला. नैनिताल रोडवरील पहाडी गेटजवळ, पॉवर हाऊसच्या समोर कोंडा भरलेल्या ट्रकने अचानक डिव्हायडरवर चढून बोलेरो गाडीवर उलटून पडला. या भीषण अपघातात बुलेरो चालकाचा जागीच मृत्यू झाला.