

Elderly Biker’s Honest Reply on Helmet Fit Wins Hearts Online
Sakal
Elderly Biker’s Honest Reply on Helmet Fit: मध्य प्रदेशातील एका सामान्य वाहतूक तपासणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला हेल्मेट घातले नाही म्हणून थांबवले.