

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ कधी कधी काळजात धडकी भरवणारे असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक म्हणात आहेत की, "हे फक्त भारतातच शक्य आहे." व्हिडिओमध्ये एक जीप आवश्यकतेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जात असल्याचे दाखवले आहे, तरीही त्यांना पडण्याची भीती नाही आणि चालकालाही पोलिसांनी वाहन पकडले किंवा त्याचा तोल गेला तर काय होईल याची भीती नाही.