Viral Video: 78-Year-Old Aaji Performs 108 Surya Namaskars Daily: सध्या सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या आजी वयाच्या 78 व्या न चुकता 108 सूर्यनमस्कार मारतात. त्यांची दिनचर्या ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल.
Fitness Goals! Joshi Aaji's 2 AM Routine Shocks the Internetesakal
Viral News: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजी त्यांची हटके दिनचर्या सांगताना दिसताय. ते एकून आजबाजूचे सगळे लोक शॉक झालेत.