VIDEO : रोडवरची पाणीपुरी पडेल महागात! पाण्यात आढळला चक्क जिवंत उंदीर; नेटकरी म्हणाले, ही तर नॉनव्हेज पाणीपुरी!

Live Rat Found in Pani Puri : एका पाणीपुरी विक्रेत्याच्या पाण्यात चक्क जीवंत उंदीर आढळून आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे.
 Live Rat Found in Pani Puri Water in Punjab

Live Rat Found in Pani Puri Water in Punjab

esakal

Updated on

तुम्हीही रोडवर पाणीपुरी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एका पाणीपुरी विक्रेत्याच्या पाण्यात चक्क जीवंत उंदीर आढळून आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारामुळे भारतातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांच्या स्वच्छतेचा मुद्दाही पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com