

latur viral video
esakal
Social Media: ग्रामीण भागामध्ये लग्नाची समस्या म्हणजे मोठं संकट निर्माण झालं आहे. राज्यात बहुतांश गावांमध्ये शंभर, दोनशे, तिनशे तरुण लग्नाविना आहेत. आता त्यांची लग्नं होतील, अशीही शक्यता मावळत चालली आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना मात्र एका बाबांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात ते आपल्याला तीन बायका असल्याचं सांगतात. दोन बायको असताना तिसरी बायको मागे लागून कशी आली, हेही सांगायला ते विसरले नाहीत.