Viral Video: चक्क तरुण भिडला बिबट्याशी, व्हिडिओ पाहून व्हाल चकीत
Viral Video: सोशल मिडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक तरुण बिबट्याशी भिडतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Brave man fights off leopard in viral video: सध्या सोशल मिडियावर एका व्हिडिओत एक तरुण बिबट्याशी भिडताना दिसत आहे. हा बिबट्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना विट भट्टीजवळील दिसत आहे. तरुणाने स्वत:चा जीव वाचवला आहे.