सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ धडकी भरवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो पाहून तुमच्या हृदयाचे ठोके चुकतील. व्हिडिओमध्ये तरुण मगरीच्या तावडीत सापडताना थोडक्यात बचावला आहे.