
Maharashtra rain alert: पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे नद्यांना पूर येतात. पुरापासून सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जातो. परंतु काही लोक पुराच्या पाण्यापुढे स्वतःच्या जिवाची पर्वा करीत नाहीत. एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शेती पाईपसाठी एकाने स्वतःला पुराच्या झोकून दिलं.