

Viral bike stunt video on social media
Sakal
Viral Video: सध्या 5 जीच्या जगात एखादा व्हिडिओ कधी आणि का हिट होईल हे सांगणे आता जवळजवळ अशक्य आहे. सोशल मीडियावर दररोज शेकडो फोटो आणि व्हिडिओ ट्रेंड होतात आणि यूजर्स ते उत्सुकतेने शेअर करतात. तुम्ही तुमच्या फीडवर विचित्र किंवा मजेदार व्हिडिओ पाहिले असतील जे लगेच व्हायरल झाले. आता, एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यावेळी एक व्यक्ती रस्त्यावर दुचाकी चालवतांना स्टंटबाजी करताना दिसत आहे.