

Indian Railways rules
esakal
Viral Video: प्रवासामध्ये कोण काय करेल, हे सांगता येत नाही. त्यात रेल्वेचा प्रवास असेल तर विचारायलाच नको. एका मराठी काकूंचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात त्या ट्रेनमध्ये चक्क मॅगी बनवत आहेत. इलेक्ट्रिक केटलमध्ये आधी त्यांनी चहा बनवला, मग मॅगी. वरतून आपण किती ग्रेट आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.