Viral Video : नाकात साप घुसवला अन् तोंडावाटे बाहेर काढला, पठ्ठ्याचा कारनामा पाहून तुमचाही उडेल थरकाप, पाहा व्हिडिओ

Viral Snake Video : हा व्हिडिओ इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शूट करण्यात आला आहे. काही जणांनी कौतुक केले असले तरी अनेकांनी हा स्टंट अतिशय जीवघेणा असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी हा स्टंट अतिशय जीवघेणा असल्याचे म्हटले आहे.
Viral Snake Video

American wildlife influencer Mike Holston performs a dangerous snake stunt by passing a live snake through his nose and mouth

esakal

Updated on

Viral Video: सोशल मीडियाच्या जगात धोकादायक स्टंटचे व्हिडिओ दररोज व्हायरल होतात पण अमेरिकन इन्फ्लुएंसर माइक होल्स्टनच्या एका स्टंट व्हिडिओने नेटिझन्सना थक्क केले आहे. स्वतःला "द रिअल टार्जन" म्हणवणाऱ्या माइकने आपला जीव धोक्यात घालून असा पराक्रम केला आहे की कोणालाही श्वास रोखायला भाग पाडतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com