
Viral Video: सोशल मिडियावर अनेक प्राण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका माकडाचा व्हिडिओ चांगलाच सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोशल मिडियावर तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोडाई कॅनॉल येथील अशीच एक घटना घडली आहे. येथे एका माकडाने झाडाच्या फांदीवर बसून ५०० रुपयांच्या नोटा उधळतांना दिसत आहे.