

Flower vendor’s kindness towards stray dogs in Mumbai
Sakal
Mumbai flower seller caring for stray dogs viral video: मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते. सध्या मुंबईतील एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. फुलविक्रेती सक्कुबाई आणि तिच्या भटक्या श्वान मिनीच्या अनोख्या नात्याने मनं जिंकली आहे. दोघांमधील प्रेम, काळजी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.