Vintage Tractor Video : जुनं ते सोनं ! १०५ वर्ष भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरने मालकाला बनवले कोट्यधीश; व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Vintage Tractor Auction : पंजाबमधील जालंधर येथे १०५ वर्ष जुना ट्रॅक्टर भंगारात उभा होता आणि त्याची किंमत कुणालाच माहित नव्हती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईतील एका फर्मने सुरुवातीला २ लाखांची ऑफर दिली.
The 1920 Lanz Bulldog HL12 vintage tractor that was discovered in Punjab and later sold for ₹1.25 crore to an American collector firm for preservation in a California agricultural museum.

The 1920 Lanz Bulldog HL12 vintage tractor that was discovered in Punjab and later sold for ₹1.25 crore to an American collector firm for preservation in a California agricultural museum.

esakal

Updated on

भंगारात पडलेल्या ट्रॅक्टरचे किती पैसे मिळतील? अगदी तुटपुंजे पैसे मिळतील असे सगळ्यांना वाटते पण पण एका भंगारातील ट्रॅक्टरने सर्वांचा अंदाज खोटा ठरवला आहे. १०५ वर्षे जुना भंगारातील हा ट्रॅक्टर तब्बल सव्वा कोटीला विकला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com