Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

Public Safety Awareness : बस स्टॉपवर तरुणीची पर्स चोरण्याचा प्रयत्न चोरांनी केला. तरुणीची पर्स वाचली, पण मदत करणाऱ्यालाच नुकसान सहन करावं लागलं. व्हिडिओमधून मदत करताना सावधगिरी बाळगण्याचा महत्त्वाचा धडा मिळतो.
Public Safety Awareness

A viral video captures the moment a young man saves a girl from pickpockets but unknowingly loses his own mobile phone during the incident.

esakal

Updated on

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आधी हसायला भाग पाडतो तर नंतर तो विचार करण्यास भाग पाडतो. या व्हिडिओमध्ये दिसते की एका तरुणाने मुलीची पर्स चोरांकडून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या या धाडसामुळे त्याला स्वतःचा महागडा मोबाईल गमवावा लागला!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com