Viral Video : दिवाळीला आजीबाईंची एकही पणती विकली गेली नाही, पण पोलिसांनी जे केले ते पाहून तुमचंही हृदय भरुन येईल 

Viral Video : भावनिक झालेल्या आजींनी पोलिसांना मनापासून आशीर्वाद दिला. हा व्हिडिओ @MeghUpdates यांनी शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.लोकांनी स्टेशन हाऊस ऑफिसर विजय गुप्ता यांच्या दयाळूपणाचे कौतुक केले.
An emotional moment captured as a police officer buys all diyas from an elderly woman who had sold none all day, lighting up her heart this Diwali.

An emotional moment captured as a police officer buys all diyas from an elderly woman who had sold none all day, lighting up her heart this Diwali.

esakal

Updated on

सोशल मीडियावर अनेकदा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या दिवाळीच्या सणादरम्यान व्हायरल होत आहे.एक आजीबाई पणत्या विकण्यासाठी चौकात बसलेल्या असतात पण त्यांची एकही पणती विकली जात नाही, तेव्हा त्या निराश होतात, पण तितक्यात दोन पोलिस तिथे येतात. पोलिसांनी जी कृती केली ती पाहून अनेकांचे हृदय भरुन आले आहे.त्यांचे सोशल मीडियावर खूपच कौतूक होत आहे.

व्हिडिओमध्ये, दोन पोलिस त्या वृद्ध महिला विक्रेत्याकडून सर्व दिवे खरेदी करताना दिसत आहेत. ती महिला म्हणते की दिवसभर एकही ग्राहक नव्हता, परंतु हा पोलिस अधिकारी आला आणि सर्व दिवे विकत घेतला. ती स्पष्ट करते की हा पोलिस अधिकारी येईपर्यंत दिवसभर एकही ग्राहक आला नाही. भावनिकपणे ती म्हणते, "माझे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो," आणि मनापासून आशीर्वाद देते. व्हिडिओच्या शेवटी, पोलिस तिला १००० रुपये देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com